क्रिकेट या खेळाची माहिती :- Information about the Game of Cricket In Marathi:-

क्रिकेट या खेळाची माहिती:- Information about the Game of Cricket In Marathi:- क्रिकेट या खेळाचे जगभरात लाखो चाहते आहे. क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नसला तरीही, या खेळाला भारतात चांगलीच पसंती दिली जाते.

क्रिकेट या खेळाची माहिती:- Information about the Game of Cricket In Marathi:-

क्रिकेट या खेळाची माहिती :- Information about the Game of Cricket In Marathi:-

क्रिकेट हा खेळ बॅट आणि बॉल ने खेळला जातो. क्रिकेट हा खेळ खूप मनोरंजनात्मक आणि रोमांचकारी आहे. क्रिकेट हा इंग्लंड आणि श्रीलंकेचा राष्ट्रीय खेळ आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटला एक वेगळीच ओळख आहे. क्रिकेट हा खेळ अकरा खेळाडूंच्या दोन संघामध्ये एका गोलाकार मैदानावर खेळला जातो.

क्रिकेट हा खेळ ब्रिटिशांनी भारतात खेळायला सुरुवात केली. क्रिकेट हा खेळ गल्लीपासून तर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. लहान असो वा मोठा असो, प्रत्येक जण हा क्रिकेटवर सारखंच प्रेम करतो.

ब्रिटिशांनी ज्या ज्या देशांवर राज्य केले, त्या त्या देशांमध्ये क्रिकेट हा खेळ खेळायला सुरुवात झाली. क्रिकेट हा खेळ मुळात ब्रिटिशांचा आहे.

भारत,पाकिस्तान,श्रीलंका,बांगलादेश,इंग्लंड,ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इ. अश्या बऱ्याच देशांमध्ये क्रिकेट हा खेळ जातो. क्रिकेट हा खेळ १०० पेक्षा जास्त देशांमध्ये खेळला जातो. भारतामध्ये क्रिकेट हा खेळ १७ व्या शतकापासून खेळायला सुरुवात झाली. क्रिकेट मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.

क्रिकेट हा खेळ खुल्या मैदानावर खेळला जाणारा खेळ आहे. क्रिकेट या खेळात बॅट, बॉल, स्टंप हे मुख्य घटक आहे. क्रिकेट या खेळाचे अनेक स्वरूप आहे. जसे कि, कसोटी क्रिकेट, एकदिवसीय क्रिकेट,T२० क्रिकेट इ. आणि क्रिकेट मध्ये कसोटी क्रिकेट हि सर्वोच्च पातळी आहे.

क्रिकेट मध्ये सध्या भारत, पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि आयर्लंड या सारखे प्रमुख देश मुख्य आहेत.

क्रिकेट चा इतिहास:- History of Cricket:-

क्रिकेट हा खेळ सर्वात आधी १७ व्या शतकात दक्षिण पूर्व इंग्लंड मध्ये खेळला गेला. आणि जिथे ब्रिटिशांचं राज्य होत तिथे क्रिकेट या खेळाची सुरुवात झाली. आणि क्रिकेटचे जनक हे W. G Grace यांना मानले जाते. आणि भारतातील क्रिकेटचे जनक हे रणजितसिंग विभाजि द्वितीय यांना मानले जाते.

1709 मध्ये, विल्यम बायर्ड व्हर्जिनियाच्या तत्कालीन ब्रिटिश वसाहतीत जेम्स रिव्हर इस्टेटमध्ये क्रिकेट खेळला. क्रिकेटमध्ये पहिला आंतराष्ट्रीय सामना हा १८४४ मध्ये खेळला गेला. आणि त्यांनतर क्रिकेटमध्ये काळानुसार बदल होत गेले.

१७४४ पासून क्रिकेट या खेळाचे नियम बनायला सुरुवात झाली. आणि १७७४ मध्ये त्यात सर्व प्रथम सुधारणा झाली आणि पायचीत, तीन यष्टी, बॅटची लांबी यांचे नियम ठरवण्यात आले.

आणि त्यांनतर दोन अम्पायर नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि काळानुसार मग १७६० मध्ये गोलंदाज फिरकी गोलंदाजी करू लागले. आणि १७७२ मध्ये धावफलक निर्माण झाला. आणि कालातंराने प्रसार माध्यमाचे लक्ष सुद्धा या क्रिकेटवर आले. आणि त्यांनी बातम्या, प्रसारण चित्रे दाखवायला सुरुवात केली आणि याच प्रकारे मग क्रिकेट हा घराघरांमध्ये पोहचला.

जसा जसा क्रिकेटचा विस्तार होत गेला तसे तसे क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल होत गेले. क्रिकेटच्या सुरुवातीला एका ओव्हर मध्ये 4 बॉल असायचे. परंतु 1889 पासून एका ओव्हर मध्ये 4 बॉल चे 5 बॉल करण्यात आले.१९०९ मध्ये इंपिरिअल क्रिकेट कॉन्फरन्स (ICC) म्हणून स्थापना करण्यात आली.

१९६५ मध्ये त्याचे नाव बदलवून इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स (ICC) करण्यात आले. आणि त्यांनतर १९८९ मध्ये इंटरनॅशनल क्रिकेट कॉऊंसिल(ICC) असे करण्यात आले.1922 मध्ये 5 बॉल चे 8 बॉल करण्यात आले, परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर 1947 पासून एका ओव्हर मध्ये 6 बॉल कायम करण्यात आले. आणि ते आजही कायम आहेत.

१८७६ मध्ये प्रथमता इंग्लंड आणि आस्ट्रेलिया मध्ये पहिला टेस्ट क्रिकेट मॅच खेळावण्यात आला. १८ व्या शतकात क्रिकेटचा खूप जास्त विस्तार झाला आणि त्याचे नियम पण बदलत गेले. १९७५ मध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्व कप ची सुरुवात झाली.

१७२१ मध्ये भारतात पहिला क्रिकेट सामना खेळला गेला. १९४८ मध्ये मुंबईतील काही पारशी लोकांनी ओरिएंटल क्रिकेट क्लब ची स्थापना केली. आणि १९२८ मध्ये बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (BCCI) ची स्थापना करण्यात आली.

क्रिकेट या खेळाची माहिती :- Information about the Game of Cricket In Marathi:-

क्रिकेटचे प्रकार:- Types of Cricket :-

क्रिकेटचे मुख्य तिने प्रकार आहे. ते आपण खाली बघू-

  • एकदिवसीय क्रिकेट:-

एक दिवस लागतो म्ह्णून या प्रकाराला वनडे असे म्हणतात. वनडे मध्ये टोटल टॉटल ५० ओव्हर्स असतात. ५० ओव्हर्स च्या खेळात कमीत कमी ५ गोलंदाज गोलंदाजी करू शकतात. एक गोलंदाज हा वनडे मध्ये जास्तीत जास्त १० ओव्हर्स टाकू शकतो. वनडे चा पाहिला सामना हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड मध्ये झाला. वनडे मध्ये २ पॉवरप्ले असतात.

  • कसोटी क्रिकेट:-

कसोटी क्रिकेट हे ५ दिवसांची असते. आणि यात एकूण ४ इंनिंग्स असतात, आणि एका इंनिंग्स मध्ये १० विकेट्स पडत पर्यंत कसोटी क्रिकेट हे खेळले जाते. आणि टॉल ४५० ओव्हर्स चा सामना असतो आणि एका दिवसात ९० ओव्हर्स फेकले जातात.

  • T२० सामना :-

T२० सामना हा प्रथमतः २००४ मध्ये खेळण्यात आला. आणि पहिला सामना हा महिलांचा झाला होता. हा २० ओव्हर्स चा सामना असतो. आणि सध्याच्या काळात T२० सामन्याला खूप महत्व दिले जाते.

क्रिकेटचे नियम:- Rules of Cricket :-

  • क्रिकेटमध्ये एकूण ११ खेळाडू असतात आणि ५ खेळाडू हे राखीव असतात.
  • वनडे क्रिकेट मध्ये एकूण ५० षटके खेळली जातात. ५० षटके खेळल्यानंतर धावांचे लक्ष विरोधी संघाला दिले जाते.
  • क्रिकेट बॉलचा घेर ९ इंच असतो.
  • एखादा चेंडू हा फलंदाजांवर फेकला किंवा चुकीच्या पद्धतीने चेंडू टाकला, क्षेत्ररक्षक चुकीच्या जागी उभा राहिला अश्या स्थितीत चेंडूला नो-बॉल देतात.
  • चेंडू जेव्हा क्रिजच्या पलीकडे टाकला जातो व फलंदाज चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा त्याला वाईड बॉल म्हणतात.
  • जर एखादा चेंडू बॅटवर आदळला आणि फलंदाजाच्या पायाला लागला तर त्याला लेग बाय असे म्हणतात.
  • जर दुसरा फलंदाज विकेट दरम्यान तीन मिनिटांत मैदानावर पोहोचला नाही, तर त्याला टाइम आऊट मानले जाते.

Leave a Comment