IPL २०२३ वेळापत्रक:- IPL 2023 Schedule in Marathi:-

IPL २०२३ चे वेळापत्रक:- IPL 2023 Schedule in Marathi:- क्रिकेटचे जगभरात लाखो चाहते आहे. आयपीएल म्हणजे क्रिकेटच्या विश्वातील एक मनोरंजनात्मक स्पर्धा आहे. बालकांपासून तर तरुण, म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत आयपीएल चे वेड आहे आणि दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आपण सर्व आयपीएल ची आतुरतेने वाट बघत आहोत आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएल क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन करेल अशी अपेक्षा आहे.

IPL २०२३ चे वेळापत्रक:- IPL 2023 Schedule:-

IPL 2023 Schedule
IPL २०२३ चे वेळापत्रक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १७ फेब्रुवारी २०२३ रोजी अधिकृतपणे आयपीएल २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले. आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमियर लीग च्या १६ व्या सीजन ला उद्या म्हणजेच ३१ मार्च २०२३ पासून सुरुवात होत आहे.

गतवर्षी प्रमाणे यंदाही संघाची पाच-पाच अश्या दोन ग्रुप मध्ये विभागणी केली आहे. ग्रुप ए मध्ये मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या टीम्सचा समावेश आहे. तर दुसऱ्या ग्रुपमध्ये चेन्नई सुपर किंग्स, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद या टीम्सचा समावेश आहे.

IPL ची सुरुवात हि ३१ मार्च ला होत असून अंतिम सामना हा २८ मे ला होणार आहे. बीसीसीआयने अद्याप प्लेऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही . प्लेऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक आणि ठिकाणे नंतर जाहीर केली जातील.

IPL २०२३ संपूर्ण वेळापत्रक:- IPL 2023 Full Schedule:-

दिनांक आणि वेळसामनास्थळ
३१ मार्च २०२३ ( ७:३० PM)गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सअहमदाबाद
१ एप्रिल २०२३ ( ३:३० PM)पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समोहाली
१ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)लखनऊ सुपर विरुद्ध जायंट्स दिल्ली कॅपिटल्सलखनऊ
२ एप्रिल २०२३ ( ३:३० PM)सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स हैदराबाद
२ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स बेंगळुरू
३ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स चेन्नई
४ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्सदिल्ली
५ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्जजयपूर
६ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकोलकाता
७ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादलखनऊ
८ एप्रिल २०२३ ( ३:३० PM)राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स जयपूर
८ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जबेंगळुरू
९ एप्रिल २०२३ ( ३:३० PM)गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सअहमदाबाद
९ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्जहैदराबाद
१० एप्रिल २०२३ ( ७:३० PM)रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सबेंगळुरू
११ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सदिल्ली
१२ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचेन्नई
१३ एप्रिल २०२३ ( ७:३० PM) पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्समोहाली
१४ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादकोलकाता
१५ एप्रिल २०२३ ( ३:३० PM)रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सबेंगळुरू
१५ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)लखनऊ सुपर विरुद्ध जायंट्स पंजाब किंग्जलखनऊ
१६ एप्रिल २०२३ ( ३:३० PM)मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समुंबई
१६ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सअहमदाबाद
१७ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जबेंगळुरू
१८ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्सहैदराबाद
१९ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सजयपूर
२० एप्रिल २०२३ ( ३:३० PM)पंजाब किंग्ज रॉयल विरुद्ध चॅलेंजर्स बंगलोरमोहाली
२० एप्रिल २०२३ ( ७:३० PM)दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सदिल्ली
२१ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)चेन्नई सुपर विरुद्ध किंग्स सनरायझर्स हैदराबादचेन्नई
२२ एप्रिल २०२३ ( ३:३० PM)लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्सलखनऊ
२२ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्जमुंबई
२३ एप्रिल २०२३ ( ३:३० PM)रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्सबेंगळुरू
२३ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज कोलकाता
२४ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सहैदराबाद
२५ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स अहमदाबाद
२६ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सबेंगळुरू
२७ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज जयपूर
२८ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)पंजाब किंग्ज लखनऊ विरुद्ध सुपर जायंट्समोहाली
२९ एप्रिल २०२३ ( ३:३० PM)कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्सकोलकाता
२९ एप्रिल २०२३ ( ७:३० PM)दिल्ली कॅपिटल्स सनरायझर्स विरुद्ध हैदराबाददिल्ली
३० एप्रिल २०२३ ( ३:३० PM)चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्जचेन्नई
३० एप्रिल २०२३ ( ७:३० PM)मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्समुंबई
१ मे २०२३ ( ७:३० PM)लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरलखनऊ
२ मे २०२३ ( ७:३० PM)गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सअहमदाबाद
३ मे २०२३ ( ७:३० PM)पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्समोहाली
४ मे २०२३ ( ३:३० PM)लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज लखनऊ
४ मे २०२३ ( ७:३० PM)सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सहैदराबाद
५ मे २०२३ ( ७:३० PM)राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्सजयपूर
६ मे २०२३ ( ३:३० PM) चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सचेन्नई
६ मे २०२३ ( ७:३० PM)दिल्ली कॅपिटल्स रॉयल विरुद्ध चॅलेंजर्स बंगलोरदिल्ली
७ मे २०२३ ( ३:३० PM)गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सअहमदाबाद
७ मे २०२३ ( ७:३० PM)राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादजयपूर
८ मे २०२३ ( ७:३० PM)कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्जकोलकाता
९ मे २०२३ ( ७:३० PM) मुंबई इंडियन्स रॉयल विरुद्ध चॅलेंजर्स बंगलोरमुंबई
१० मे २०२३ ( ७:३० PM)चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचेन्नई
११ मे २०२३ ( ७:३० PM)कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स कोलकाता
१२ मे २०२३ ( ७:३० PM)मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्समुंबई
१३ मे २०२३ ( ३:३० PM)सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सहैदराबाद
१३ मे २०२३ ( ७:३० PM)दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज दिल्ली
१४ मे २०२३ ( ३:३० PM)राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरजयपूर
१४ मे २०२३ ( ७:३० PM)चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचेन्नई
१५ मे २०२३ ( ७:३० PM)गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादअहमदाबाद
१६ मे २०२३ ( ७:३० PM)लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्सलखनऊ
१७ मे २०२३ ( ७:३० PM) पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सधर्मशाळा
१८ मे २०२३ ( ७:३० PM)सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हैदराबाद
१९ मे २०२३ ( ७:३० PM)पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स धर्मशाळा
२० मे २०२३ ( ३:३० PM)दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जदिल्ली
२० मे २०२३ ( ७:३० PM)कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सकोलकाता
२१ मे २०२३ ( ३:३० PM)मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमुंबई
२१ मे २०२३ ( ७:३० PM)रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स बेंगळुरू
IPL २०२३ संपूर्ण वेळापत्रक

Leave a Comment