प्रो कबड्डी लीग २०२२ वेळापत्रक आणि संघ:- Pro Kabaddi League 2022 Schedule and Teams In Marathi:-

प्रो कबड्डी लीग २०२२ वेळापत्रक आणि संघ:- Pro Kabaddi League 2022 Schedule and Teams In Marathi:- कबड्डी हा खेळ भारतात खूप लोकप्रिय आहे. कबड्डी या खेळाचं वेड लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आहे. कबड्डी हा खेळ शालेय स्तरापासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळला जातो. भारतात कबड्डी मध्ये होणाऱ्या स्पर्धा खूप मनोरंजनात्मक असतात. त्यातीलच एक स्पर्धा म्हणजे प्रो कबड्डी लीग.

प्रो कबड्डी लीग २०२२ वेळापत्रक आणि संघ:- Pro Kabaddi League 2022 Schedule and Teams:-

प्रो कबड्डी लीग २०२२ वेळापत्रक आणि संघ:- Pro Kabaddi League 2022 Schedule and Teams In Marathi:-
प्रो कबड्डी लीग २०२२

प्रो कबड्डी लीग हि स्पर्धा भारतात खूप गाजलेली स्पर्धा आहे. प्रो कबड्डी लीग या स्पर्धेमुळे कबड्डी या खेळाला जगभरात खूप प्रमाणात पसंती देण्यात येत आहे. प्रो कबड्डी लीगची सुरुवात हि २०१४ पासून करण्यात आली आहे. आणि आता प्रो कबड्डी लीग चा ९ वा सीजन हा लवकरच म्हणजे ७ ऑक्टोबर २०२२ पासून सुरु होणार आहे.

प्रो कबड्डी लीग चा ९ वा सीजन चा पहिला टप्पा हा ७ ऑक्टोबर २०२२ पासून बेंगळुरू येथे खेळवण्यात येईल. आणि त्यानंतर दुसरा टप्पा हा पुणे येथे खेळवण्यात येईल. आणि २०२२ च्या प्रो कबड्डी लीग मध्ये एकूण १२ संघ सहभाग घेणार आहे.

प्रो कबड्डी लीग २०२२ चे सामने हे पुणे, हैदराबाद आणि बेंगळुरू येथे होणार आहे. प्रो कबड्डी लीग २०२२ च्या सीजन चे एकूण दोन टप्पे आहे. प्रो कबड्डी लीग २०२२ च्या पहिल्या टप्प्याचे चे वेळापत्रक जाहीर करण्यात जाहीर करण्यात आले. आणि प्रो कबड्डी लीग २०२२ मध्ये एकूण ६६ सामने होतील.

पहिला टप्पा हा बंगळुरू येथे खेळवण्यात येईल आणि दुसरा टप्पा हा पुणे येथे खेळवण्यात येईल. प्रो कबड्डीचे सुरुवातीचे सामने हे बेंगळुरू येथे होईल आणि दुसऱ्या टप्प्याचे सामने हे पुणे येथे होईल. तुमच्या शहरात होत असेल तर स्टेडियममध्ये सामना पाहू शकता. आणि ज्यांना घरी बघायचे आहे ते Hotstar plus वर पाहू शकतात.

प्रो कबड्डी लीग २०२२ मध्ये सहभागी होणारे संघ:- Teams Participating in Pro Kabaddi League 2022:-

प्रो कबड्डी लीग २०२२ वेळापत्रक आणि संघ:- Pro Kabaddi League 2022 Schedule and Teams In Marathi:-
प्रो कबड्डी लीग २०२२ मध्ये सहभागी होणारे संघ

२०२२ मध्ये प्रो कबड्डी लीग चा ९ वा सीजन सुरु होणार आहे. आणि ७ ऑक्टोबर २०२२ पासून २०२२ च्या सीजन ला सुरुवात होणार आहे. प्रो कबड्डी २०२२ चा सीजन मध्ये एकूण १२ संघ सहभागी होणार असून, हे संघ आपआपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. प्रो कबड्डी लीग २०२२ मधल्या संघांची यादी खालीलप्रमाणे आहे-

१) दबंग दिल्ली:-

नवीन कुमार, विजय मलिक, संदीप ढुल, कृष्णा, आशु मलिक, विशाल, अमित हूडा, अनिल कुमार, आशीष नरवाल, मनजीत, सूरज पनवार, विजय, विनय कुमार,रवी कुमार, आकाश, मोहम्मद लिटन अली, मोनू, रेजा कतूलिनेजहाद आणि तेजस पाटील.

२) पटना पायरेट्स:-

मोहम्मदरेजा शादलू चियानेह, मोनू, नीरज कुमार, सजिन चंद्रशेखर, रोहित, मनीष, अब्दुल, आनंद तोमर, डेनियल ओमोंडी, मनीष, अनुज कुमार, नवीन शर्मा, रंजीत नायक, थियागाराजन युवराज, रोहित गुलिया, सचिन, सागर कुमार, शिवम चौधरी, सुनील, सुशील गुलिया, विश्वास एस.

३) युपी योद्धा:-

नितेश कुमार, सुमित सांगवान, सुरेंदर गिल, शुभम कुमार, रोहित तोमर, नितिन पनवार, महिपाल, नेहल देसाई, जेम्स कमवेती, जयदीप, गुरदीप, दुर्गेश कुमार, आशु सिंह, अनिल कुमार, अमन, परदीप नरवाल, रतन के, नितिन तोमर, गुलवीर सिंह, बाबू मुरुगसन आणि अबोजार मिघानी.

४) बेंगळुरू बुल्स:-

भरत, महेंदर सिंह, अमन, मयूर कदम, जीबी मोरे, रजनीश, रोहित कुमार, सौरभ नंदल, विनोद, सचिन नरवाल, राहुल खटीक, नीरज नरवाल,यश हूडा, विकास कंडोला, सुधाकर कदम,नागेशर थारू, लाल मोहर यादव आणि हरमनजीत सिंह.

५) पुणेरी पलटण:-

सोमबीर, शुभम शेलके, संकेत सावंत, पंकज मोहिते, मोहित गोयत, गोविंद गुर्जर, बादल सिंह, असलम इनामदार, राकेश राम, मोहम्मद इस्माइल नबीबक्श, फजल अत्राचली,आकाश शिंदे, आदित्य शिंदे, अबिनेश नादराजन, हर्ष लाड, महिंद्रप्रसाद, बालासाहेब शाहजी, अलंकार पाटील.

६) गुजरात जायन्ट्स:-

राकेश, परतीक दहिया, गौरव छिकारा, रोहन सिंह, सोहित, यंग चैंग को, विनोद कुमार, उज्जवल सिंह, सौरव गुलिया, परदीप कुमार, मनुज, महेंद्र गणेश राजपूत, कपिल, डॉन्ग जियोन ली, शंकर, सविन, संदीप कंडोला, रिंकू नरवाल, पूर्णा सिंह,चंद्रन रंजीत, बलदेव सिंह आणि अर्कम शेख.

७) हरियाणा स्टीलर्स:-

विनय, सनी, नवीन, मोनू, मोहित, मीतू, जयदीप, हर्ष, अंकित, सुशील, राकेश नरवाल,के प्रपंजन, जोगिंदर नरवाल आणि आमिरहोसैन बस्तामी, नितिन रावल, मोहम्मद इस्माइल मघसौदलू, मनजीत, मनीष गुलिया, लवप्रीत सिंह.

८) बंगाल वॉरियर्स:-

मनिंदर सिंह, आकाश पिकलमुंडे, मनोज गौड़ा, प्रशांत कुमार, आर गुहान, सुयोग बबन, वैभव गर्जे, विनोद कुमार, सुरेंद्र नाडा, दीपक निवास हूडा, बालाजी डी, असलम थंबी, आशीष सांगवान, अमित शेरॉन आणि अजिंक्य कापरे,सोलेमन पहलवानी, शुभम शिंदे, श्रीकांत जाधव, सकथीवेल आर, रोहित, परवीन सतपाल, गिरीश मारूती एर्नाक.

९) जयपूर पिंक पँथर्स:-

साहुल कुमार, अर्जुन देशवाल, दीपक, देवांक, आशीष, अंकुश, अभिषेक केएस, सुनील कुमार, नितिन चंडेल, नवनीत, लकी शर्मा, भवानी राजपूत आणि वी अजीत कुमार,राहुल चौधरी, वूसन को, रेजा मीरबघेरी, राहुल, नितिन पनवार.

१०) यु मुंबा:-

रिंकू, शिवम, राहुल, प्रिंस, शिवांश, सचिन, रुपेश, प्रणेय राणे, कमलेश, सुरिंदर सिंह, हरेंद्र कुमार, गुमान सिंह, गोलामब्बास कोरुकी, आशीष आणि अंकुश, सत्यवान, मोहित, किरन मागर, जय भगवान, हैदरअली एकरामी.

११) तामिळ थलायवाज:-

साहिल, सागर, नरेंदर, मोहित, एम अभिषेक, जतिन, हिमांशु, हिमांशु, आशीष, अजिंक्य पवार, मोहम्मद आरिफ रब्बानी, के अभिमन्यू, अर्पित सरोहा, हिमांशु आणि अंकित, पवन सहरावत, विश्वनाथ, थानूशन लक्ष्मामोहन.

१२) तेलगू टायटन्स:-

रजनीश, मुहम्मद शिहास, अंकित बेनिवाल, विनय, प्रिंस, पल्ला रामाकृष्णा, नितिन, मोहित पहल, मोहित, सिद्धार्थ देसाई, मोनू गोयत, मोहसेन मघसौदलू, के हनुमंथु, हामिद नादेर, अमन कादियान, टी आदर्श, अभिषेक सिंह, विशाल भारद्वाज, विजय कुमार, सुरजीत सिंह, रविंदर पहल, रविंदर, परवेश भैंसवाल.

प्रो कबड्डी लीग २०२२ चे वेळापत्रक:- Pro Kabaddi League 2022 Schedule:-

दिनांक आणि वेळ (IST)सामना स्थळ
७ ऑक्टोबर २०२२ – ७:३० PM दबंग दिल्ली विरुद्ध यू मुंबा श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
७ ऑक्टोबर २०२२ – ८:३० PM बेंगळुरू बुल्स विरुद्ध तेलुगु टायटन्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
७ ऑक्टोबर २०२२ – ९:३० PM जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध यूपी योद्धा श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
८ ऑक्टोबर २०२२ – ७:३० PM पटणा पायरेट्स विरुद्ध पुणेरी पलटण श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
८ ऑक्टोबर २०२२ – ८:३० PM गुजरात जायंट्स विरुद्ध तामिळ थलायवास श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
८ ऑक्टोबर २०२२ – ९:३० PMबंगाल वॉरियर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
९ ऑक्टोबर २०२२ – ७:३० PM जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध पटना पायरेट्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
९ ऑक्टोबर २०२२ – ८:३० PMतेलुगु टायटन्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
९ ऑक्टोबर २०२२ – ९:३० PMपुणेरी पलटण विरुद्ध बेंगळुरू बुल्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
१० ऑक्टोबर २०२२ – ७:३० PMयू मुंबा विरुद्ध यूपी योद्धा श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
१० ऑक्टोबर २०२२ – ८:३० PMदबंग दिल्ली विरुद्ध गुजरात जायंट्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
११ ऑक्टोबर २०२२ – ७:३० PMहरियाणा स्टीलर्स विरुद्ध तामिळ थलायवास श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
११ ऑक्टोबर २०२२ – ८:३० PM पटना पायरेट्स विरुद्ध तेलुगु टायटन्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
१२ ऑक्टोबर २०२२ – ७:३० PMबेंगळुरू बुल्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
१२ ऑक्टोबर २०२२ – ८:३० PMदबंग दिल्ली विरुद्ध युपी योद्धा श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
१४ ऑक्टोबर २०२२ – ७:३० PMतमिळ थलायवा विरुद्ध यू मुंबा श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
१४ ऑक्टोबर २०२२ – ८:३० PMहरियाणा स्टीलर्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
१४ ऑक्टोबर २०२२ – ९:३० PMगुजरात जायंट्स विरुद्ध पुणेरी पलटण श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
१५ ऑक्टोबर २०२२ – ७:३० PMजयपूर पिंक पँथर्स विरुद्ध गुजरात जायंट्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
१५ ऑक्टोबर २०२२ – ८:३० PMतेलुगु टायटन्स विरुद्ध दबंग दिल्ली श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
१५ ऑक्टोबर २०२२ – ९:३० PMबंगाल वॉरियर्स विरुद्ध पटणा पायरेट्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
१६ ऑक्टोबर २०२२ – ७:३० PMपुणेरी पलटण विरुद्ध यू मुंबा श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
१६ ऑक्टोबर २०२२ – ८:३० PM यूपी योद्धा विरुद्ध बेंगळुरू बुल्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
१७ ऑक्टोबर २०२२ – ७:३० PM तमिळ थलायवास विरुद्ध पटना पायरेट्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
१७ ऑक्टोबर २०२२ – ८:३० PMदबंग दिल्ली विरुद्ध हरियाणा स्टीलर्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
१८ ऑक्टोबर २०२२ – ७:३० PM बंगाल वॉरियर्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
१८ ऑक्टोबर २०२२ – ८:३० PM तेलुगु टायटन्स विरुद्ध पुणेरी पलटन श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
१९ ऑक्टोबर २०२२ – ७:३० PM गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी योद्धा श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
१९ ऑक्टोबर २०२२ – ८:३० PMबेंगळुरू बुल्स विरुद्ध तामिळ थलायवास श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
२१ ऑक्टोबर २०२२ – ७:३० PMयू मुंबा विरुद्ध हरियाणा स्टीलर्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
२१ ऑक्टोबर २०२२ – ८:३० PMपुणेरी पलटण विरुद्ध बंगाल वॉरियर्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
२१ ऑक्टोबर २०२२ – ९:३० PMपटना पायरेट्स विरुद्ध दबंग दिल्ली श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
२२ ऑक्टोबर २०२२ – ७:३० PMयू मुंबा विरुद्ध बेंगळुरू बुल्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
२२ ऑक्टोबर २०२२ – ८:३० PM जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध तेलुगु टायटन्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
२२ ऑक्टोबर २०२२ – ९:३० PM हरियाणा स्टीलर्स विरुद्ध गुजरात जायंट्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
२३ ऑक्टोबर २०२२ – ७:३० PM बेंगळुरू बुल्स विरुद्ध पटणा पायरेट्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
२३ ऑक्टोबर २०२२ – ८:३० PMयूपी योद्धा विरुद्ध तामिळ थलायवास श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
२५ ऑक्टोबर २०२२ – ७:३० PM पुणेरी पलटण विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
२५ ऑक्टोबर २०२२ – ८:३० PMतेलुगु टायटन्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
२६ ऑक्टोबर २०२२ – ७:३० PMगुजरात जायंट्स विरुद्ध यू मुंबा श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
२६ ऑक्टोबर २०२२ – ८:३० PMदबंग दिल्ली विरुद्ध बंगाल वॉरियर्स श्री कांतीराव इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू
२८ ऑक्टोबर २०२२ – ७:३० PM तामिळ थलायवास विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
२८ ऑक्टोबर २०२२ – ८:३० PM हरियाणा स्टीलर्स विरुद्ध पुणेरी पलटणश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
२८ ऑक्टोबर २०२२ – ९:३० PMपटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धाश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
२९ ऑक्टोबर २०२२ – ७:३० PMबंगळुरू बुल्स विरुद्ध दबंग दिल्लीश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
२९ ऑक्टोबर २०२२ – ८:३० PMतेलुगु टायटन्स विरुद्ध गुजरात जायंट्सश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
२९ ऑक्टोबर २०२२ – ९:३० PMबंगाल वॉरियर्स विरुद्ध यू मुंबाश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
३० ऑक्टोबर २०२२ – ७:३० PMजयपूर पिंक पँथर्स विरुद्ध बेंगळुरू बुल्सश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
३० ऑक्टोबर २०२२ – ८:३० PM तमिळ थलायवास विरुद्ध दबंग दिल्लीश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
३१ ऑक्टोबर २०२२ – ७:३० PMगुजरात जायंट्स विरुद्ध पटना पायरेट्सश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
३१ ऑक्टोबर २०२२ – ८:३० PMयूपी योद्धा विरुद्ध तेलुगु टायटन्स श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
१ नोव्हेंबर २०२२ – ७:३० PMपुणेरी पलटण विरुद्ध दबंग दिल्लीश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
१ नोव्हेंबर २०२२ – ८:३० PMहरियाणा स्टीलर्स विरुद्ध बेंगळुरू बुल्सश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
२ नोव्हेंबर २०२२ – ७:३० PM यू मुंबा विरुद्ध तेलुगु टायटन्सश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
२ नोव्हेंबर २०२२ – ८:३० PMबंगाल वॉरियर्स विरुद्ध तामिळ थलायवासश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
४ नोव्हेंबर २०२२ – ७:३० PMपटना पायरेट्स विरुद्ध यू मुंबाश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
४ नोव्हेंबर २०२२ – ८:३० PMदबंग दिल्ली विरुद्ध जयपूर पिंक पँथर्स श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
४ नोव्हेंबर २०२२ – ९:३० PM यूपी योद्धा विरुद्ध पुणेरी पलटणश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
५ नोव्हेंबर २०२२ – ७:३० PM गुजरात जायंट्स विरुद्ध बंगाल वॉरियर्सश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
५ नोव्हेंबर २०२२ – ८:३० PM तमिळ थलायवास विरुद्ध तेलुगु टायटन्सश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
५ नोव्हेंबर २०२२ – ९:३० PMहरियाणा स्टीलर्स विरुद्ध यूपी योद्धाश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
६ नोव्हेंबर २०२२ – ७:३० PMबेंगळुरू बुल्स विरुद्ध गुजरात जायंट्सश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
६ नोव्हेंबर २०२२ – ८:३० PMपुणेरी पलटण विरुद्ध तामिळ थलायवासश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
७ नोव्हेंबर २०२२ – ७:३० PMयू मुंबा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्सश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
७ नोव्हेंबर २०२२ – ८:३० PMपटना पायरेट्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्सश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
८ नोव्हेंबर २०२२ – ७:३० PMबंगाल वॉरियर्स विरुद्ध यूपी योद्धाश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
८ नोव्हेंबर २०२२ – ८:३० PMटीबीसी विरुद्ध टीबीसीश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
प्रो कबड्डी लीग २०२२ चे वेळापत्रक

Leave a Comment