प्रो कबड्डी लीग २०२३ वेळापत्रक Pro Kabaddi League 2023 Schedule In Marathi:-

प्रो कबड्डी लीग २०२३ वेळापत्रक Pro Kabaddi League 2023 Schedule In Marathi:- क्रिकेट प्रमाणे कबड्डीचे भारतात अनेक चाहते आहे आणि अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेला प्रो कबड्डी लीग चा १० वा सिझन २ डिसेंबर पासून चालू झालेला आहे.

प्रो कबड्डी लीग २०२३ वेळापत्रक Pro Kabaddi League 2023 Schedule:-

Pro Kabaddi League 2023 Schedule

प्रो कबड्डीच्या १० व्या सिझन मध्ये एकूण १२ संघांनी भाग घेतला आहे. प्रो कबड्डी लीग २०२३ मध्ये एकूण १३२ सामने खेळवले जाणार आहेत आणि ते सर्व सामने भारतातील वेगवेगळ्या १२ शहरांमध्ये रंगणार आहे.

प्रो कबड्डी च्या १० व्या सिझन चा थरार २ डिसेंबर २०२३ ते २१ फेब्रुवारी २०२४ दरम्यान भारतातील १२ शहरांमध्ये रंगणार आहे. प्रो कबड्डी लीग २०२३-२०२४ चा लीलाव हा ९ ऑक्टोबर आणि १० ऑक्टोबर रोजी आयोजित केलेला होता.

प्रो कबड्डी लीग २०२३ संघांची यादी Pro Kabaddi League 2023 Team List:-

Pro Kabaddi League 2023 Team List

१) बंगाल वॉरियर्स:-

रेडर्स- मनिंदर सिंग, श्रीकांत जाधव, सुयोग बबन गायकर, प्रशांत कुमार, अस्लम सजा मोहम्मद थंबी, अक्षय जयवंत बोडके, विश्वास एस, चाय-मिंग चांग, ​​नितीन कुमार, आर गुहान, महारुद्र गर्जे.

डिफेंडर- शुभम शिंदे, दीपक अर्जुन शिंदे, वैभव भाऊसाहेब गर्जे, आदित्य एस. शिंदे, अक्षय कुमार, श्रेयस उंबरदंड.

अष्टपैलू- नितीन रावल, भोईर अक्षय भारत.

२) बेंगळुरू बुल्स:-

रेडर्स- भरत, विकास कंडोला, नीरज नरवाल, मोनू, अभिषेक सिंग, सुशील, बंटी, पिओटर पामुलक, अक्षित.

डिफेंडर- अमन, सौरभ नंदल, यश हुडा, सुरजीत सिंग, विशाल, अंकित, पार्टिक, सुंदर, रक्षित, रोहित कुमार, पोनपार्थिबन सुब्रमण्यम, मोहम्मद लिटन अली, अरुलनंथाबाबू, आदित्य शंकर पोवार.

अष्टपैलू- सचिन नरवाल, रण सिंग.

३) दबंग दिल्ली:-

रेडर्स- आशु मलिक, नवीन कुमार, आशिष नरवाल, सूरज पनवार, मनजीत, मीतू शर्मा, मनू.

डिफेंडर- विजय, विशाल भारद्वाज, सुनील, नितीन चंदेल, बाळासाहेब शाहजी जाधव, फेलिक्स ली, युवराज पांडे, मोहित, विक्रांत, आशिष, हिम्मत अंतिल, योगेश.

अष्टपैलू- आकाश प्रशार

४) गुजरात जायंट्स:-

रेडर्स- सोनू, पार्टीक दहिया, राकेश, मोरे जीबी, नितीन, जगदीप.

डिफेंडर- सौरव गुलिया, मनुज, फजल अत्राचली, सोम्बीर, रवी कुमार, दीपक राजेंद्र सिंग, नितेश.

अष्टपैलू- रोहन सिंग, अरकम शेख, मोहम्मद इस्माईल नबीबख्श, रोहित गुलिया, बालाजी डी, विकास जगलान, जितेंद्र यादव.

५) हरियाणा स्टीलर्स:-

रेडर्स- विनय, के. प्रपंजन, सिद्धार्थ सिरिश देसाई, चंद्रन रणजित, घनश्याम रोका मगर, हसन बाळबूल, शिवम अनिल पटारे, विशाल एस. तैट, जया सूर्या एनएस

डिफेंडर- नवीन, हर्ष, मोहित, मोनू, सनी, जयदीप, मोहित, राहुल सेठपाल, हरदीप, हिमांशू चौधरी, रवींद्र चौहान.

अष्टपैलू- आशिष

६) पटना पायरेट्स:-

रेडर्स- सचिन, रणजित व्यंकटरमण नाईक, अनुज कुमार, राकेश नरवाल, मनजीत, कुणाल मेहता, सुधाकर एम, झेंग-वेई चेन, संदीप कुमार.

डिफेंडर- नीरज कुमार, त्यागराजन युवराज, नवीन शर्मा, मनीष, कृष्णा, महेंद्र चौधरी, अभिनंद सुभाष, संजय, दीपक कुमार.

अष्टपैलू- डॅनियल ओमोंडी ओधियाम्बो, साजिन चंद्रशेखर, अंकित, रोहित.

७) यूपी योद्धा:-

रेडर्स- प्रदीप नरवाल, सुरेंद्र गिल, अनिल कुमार, महिपाल, गुलवीर सिंग, शिवम चौधरी, गगना गौडा एचआर.

डिफेंडर- नितीश कुमार, सुमित, आशु सिंग, किरण लक्ष्मण मगर, हरेंद्र कुमार, हितेश.

अष्टपैलू- गुरदीप, नितीन पनवार, विजय मलिक, हेल्विक सिमुयु वांजाला, सॅम्युअल वांजाला वाफुला.

८) पुणेरी पलटण:-

रेडर्स- पंकज मोहिते, आदित्य तुषार शिंदे, मोहित गोयत, आकाश संतोष शिंदे, नितीन.

डिफेंडर- अबिनेश नादराजन, गौरव खत्री, संकेत सावंत, बादल तकदीर सिंग, वैभव बाळासाहेब कांबळे, ईश्वर, हरदीप, वाहिद रेझाईमेहर, दादासो शिवाजी पुजारी, तुषार दत्ताराय आधवडे.

अष्टपैलू- अस्लम मुस्तफा इनामदार, मोहम्मदरेझा शादलौई चियानेह, अहमद मुस्तफा इनामदार.

९) जयपूर पिंक पँथर्स:-

रेडर्स- नवनीत, राहुल चौधरी, अजित व्ही कुमार, अर्जुन देशवाल, अमीर हुसेन मोहम्मद मलेकी, देवांक, भवानी राजपूत, अभिमन्यू रघुवंशी, शशांक बी, अभिजीत मलिक.

डिफेंडर- लकी शर्मा, सुनील कुमार, साहुल कुमार, अंकुश, अभिषेक केएस, आशिष, रजा मीरबाघेरी, लॅविश, सुमित.

अष्टपैलू- आशिष

१०) तेलुगु टायटन्स:-

रेडर्स- रजनीश, विनय, पवनकुमार सेहरावत, ओंकार नारायण पाटील, प्रफुल्ल सुदाम जावरे, रॉबिन चौधरी.

डिफेंडर- परवेश भैंसवाल, मोहित, नितीन, अंकित, गौरव दहिया, अजित पांडुरंग पवार, मोहित, मिलाद जब्बारी.

अष्टपैलू- शंकर भीमराज गदई, संजीवी एस, ओंकार आर. मोरे, हमीद मिर्झाई नादर.

११) यू मुंबा:-

रेडर्स- जय भगवान, गुमान सिंग, प्रणव विनय राणे, रूपेश, सचिन, शिवम, हैदरअली एकरामी, सौरव पार्थे, रोहित यादव, अलिरेझा मिर्झायन, क्रुणाल.

डिफेंडर- सुरिंदर सिंग, रिंकू, शिवांश ठाकूर, गिरीश मारुती एरनाक, महेंद्र सिंग, सोम्बीर, मुकिलन शनमुगम, गोकुलकन्नन एम., बिट्टू.

अष्टपैलू- विश्वनाथ व्ही., अमीर मोहम्मद जफरदानेश.

१२) तमिळ थलाइवाज:-

रेडर्स- अजिंक्य अशोक पवार, हिमांशू, नरेंद्र, हिमांशू सिंग, सेल्वामणी के, विशाल चहल, नितीन सिंग, जतिन, मसानामुथू लक्षनन, सतीश कन्नन.

डिफेंडर- सागर, हिमांशू, एम. अभिषेक, साहिल, मोहित, आशिष, अमीरहोसेन बस्तामी, नितीश कुमार, रौनक, मोहम्मदरेझा कबौद्रहंगी.

अष्टपैलू- हृतिक

प्रो कबड्डी लीग २०२३ चे वेळापत्रक Pro Kabaddi League 2023 Schedule:-

दिनांक आणि वेळसामनास्थळ
२ डिसेंबर २०२३ – ८:०० PMगुजरात जायंट्स विरुद्ध तेलुगु टायटन्स अहमदाबाद
२ डिसेंबर २०२३ – ९:०० PMयू मुंबा विरुद्ध यूपी योद्धाअहमदाबाद
३ डिसेंबर २०२३ – ८:०० PMतमिळ थलैवास विरुद्ध दबंग दिल्लीअहमदाबाद
४ डिसेंबर २०२३ – ९:०० PMगुजरात जायंट्स विरुद्ध बेंगळुरू बुल्सअहमदाबाद
४ डिसेंबर २०२३ – ८:०० PMपुणेरी पलटण विरुद्ध जयपूर पिंक पँथर्सअहमदाबाद
५ डिसेंबर २०२३ – ९:०० PMबेंगळुरू बुल्स विरुद्ध बंगाल वॉरियर्सअहमदाबाद
६ डिसेंबर २०२३ – ८:०० PMतेलुगु टायटन्स विरुद्ध पटना पायरेट्सअहमदाबाद
६ डिसेंबर २०२३ – ९:०० PMयूपी योद्धा विरुद्ध हरियाणा स्टीलर्सअहमदाबाद
७ डिसेंबर २०२३ – ८:०० PMबंगाल वॉरियर्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्सअहमदाबाद
७ डिसेंबर २०२३ – ९:०० PMगुजरात जायंट्स विरुद्ध पटना पायरेट्सअहमदाबाद
८ डिसेंबर २०२३ – ८:०० PMबंगळुरू बुल्स विरुद्ध दबंग दिल्लीबंगलोर
८ डिसेंबर २०२३ – ९:०० PMपुणेरी पलटण विरुद्ध यू मुंबाबंगलोर
९ डिसेंबर २०२३ – ८:०० PMबेंगळुरू बुल्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्सबंगलोर
९ डिसेंबर २०२३ – ९:०० PMयूपी योद्धा विरुद्ध तेलुगु टायटन्सबंगलोर
१० डिसेंबर २०२३ – ८:०० PMबंगाल वॉरियर्स विरुद्ध तामिळ थलायवासबंगलोर
१० डिसेंबर २०२३ – ९:०० PMदबंग दिल्ली विरुद्ध हरियाणा स्टीलर्सबंगलोर
११ डिसेंबर २०२३ – ८:०० PMजयपूर पिंक पँथर्स विरुद्ध गुजरात जायंट्स बंगलोर
११ डिसेंबर २०२३ – ९:०० PMबेंगळुरू बुल्स विरुद्ध यूपी योद्धाबंगलोर
१२ डिसेंबर २०२३ – ८:०० PMबंगाल वॉरियर्स विरुद्ध पाटणा पायरेट्सबंगलोर
१३ डिसेंबर २०२३ – ८:०० PMतमिळ थलायवास विरुद्ध तेलुगु टायटन्सबंगलोर
१३ डिसेंबर २०२३ – ९:०० PMबेंगळुरू बुल्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्सपुणे
१५ डिसेंबर २०२३ – ८:०० PMपुणेरी पलटण विरुद्ध हरियाणा स्टीलर्सपुणे
१५ डिसेंबर २०२३ – ९:०० PMयू मुंबा विरुद्ध पाटणा पायरेट्सपुणे
१६ डिसेंबर २०२३ – ८:०० PMपुणेरी पलटण विरुद्ध बंगाल वॉरियर्सपुणे
१६ डिसेंबर २०२३ – ९:०० PMतेलुगु टायटन्स विरुद्ध दबंग दिल्लीपुणे
१७ डिसेंबर २०२३ – ८:०० PMपाटणा पायरेट्स वि जयपूर पिंक पँथर्सपुणे
१७ डिसेंबर २०२३ – ९:०० PMयू मुंबा विरुद्ध तामिळ थलायवासपुणे
१८ डिसेंबर २०२३ – ८:०० PMबंगाल वॉरियर्स विरुद्ध योद्धापुणे
१८ डिसेंबर २०२३ – ९:०० PMपुणेरी पलटण विरुद्ध दबंग दिल्लीपुणे
१९ डिसेंबर २०२३ – ८:०० PMहरियाणा स्टीलर्स विरुद्ध गुजरात जायंट्सपुणे
२० डिसेंबर २०२३ – ८:०० PMजयपूर पिंक पँथर्स विरुद्ध यूपी योद्धापुणे
२० डिसेंबर २०२३ – ९:०० PMपुणेरी पलटण विरुद्ध बेंगळुरू बुल्सपुणे
२२ डिसेंबर २०२३ – ८:०० PMतमिळ थलायवास विरुद्ध पटना पायरेट्सचेन्नई
२२ डिसेंबर २०२३ – ९:०० PMहरियाणा स्टीलर्स वि तेलुगु टायटन्सचेन्नई
२३ डिसेंबर २०२३ – ८:०० PMतामिळ थलायवास विरुद्ध जयपूर पिंक पँथर्सचेन्नई
२३ डिसेंबर २०२३ – ९:०० PMगुजरात जायंट्स विरुद्ध यूपी योद्धाचेन्नई
२४ डिसेंबर २०२३ – ८:०० PMयू मुंबा विरुद्ध बंगाल वॉरियर्सचेन्नई
२४ डिसेंबर २०२३ – ९:०० PMबेंगळुरू बुल्स विरुद्ध तेलुगु टायटन्सचेन्नई
२५ डिसेंबर २०२३ – ८:०० PMबंगाल वॉरियर्स विरुद्ध दबंग दिल्लीचेन्नई
२५ डिसेंबर २०२३ – ९:०० PMतमिळ थलैवास विरुद्ध हरियाणा स्टीलर्सचेन्नई
२६ डिसेंबर २०२३ – ८:०० PMपुणेरी पलटण विरुद्ध पाटणा पायरेट्सचेन्नई
२७ डिसेंबर २०२३ – ८:०० PMजयपूर पिंक पँथर्स विरुद्ध दबंग दिल्लीचेन्नई
२७ डिसेंबर २०२३ – ९:०० PMतमिळ थलायवास विरुद्ध गुजरात जायंट्सचेन्नई
२९ डिसेंबर २०२३ – ८:०० PMपटना पायरेट्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्सनोएडा
२९ डिसेंबर २०२३ – ९:०० PMयूपी योद्धा विरुद्ध बेंगळुरू बुल्सनोएडा
३० डिसेंबर २०२३ – ८:०० PMतेलुगु टायटन्स विरुद्ध यू मुंबानोएडा
३० डिसेंबर २०२३ – ९:०० PMयूपी योद्धा विरुद्ध दबंग दिल्लीनोएडा
३१ डिसेंबर २०२३ – ८:०० PMगुजरात जायंट्स विरुद्ध बंगाल वॉरियर्सनोएडा
३१ डिसेंबर २०२३ – ९:०० PMतमिळ थलायवास विरुद्ध बेंगळुरू बुल्सनोएडा
१ जानेवारी २०२४ – ८:०० PMतेलुगु टायटन्स विरुद्ध पुणेरी पलटननोएडा
१ जानेवारी २०२४ – ९:०० PMयूपी योद्धा विरुद्ध पाटणा पायरेट्सनोएडा
२ जानेवारी २०२४ – ८:०० PMगुजरात जायंट्स विरुद्ध दबंग दिल्लीनोएडा
३ जानेवारी २०२४ – ८:०० PMहरियाणा स्टीलर्स वि जयपूर पिंक पँथर्सनोएडा
३ जानेवारी २०२४ – ९:०० PMयूपी योद्धा विरुद्ध पुणेरी पलटण नोएडा
५ जानेवारी २०२४ – ८:०० PMपटना पायरेट्स विरुद्ध दबंग दिल्लीमुंबई
५ जानेवारी २०२४ – ९:०० PMयू मुंबा विरुद्ध बेंगळुरू बुल्समुंबई
६ जानेवारी २०२४ – ८:०० PMयू मुंबा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्समुंबई
६ जानेवारी २०२४ – ९:०० PMतेलुगु टायटन्स विरुद्ध गुजरात जायंट्समुंबई
७ जानेवारी २०२४ – ८:०० PMपुणेरी पलटण विरुद्ध तामिळ थलायवास मुंबई
७ जानेवारी २०२४ – ९:०० PMबंगाल वॉरियर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्समुंबई
८ जानेवारी २०२४ – ८:०० PMबेंगळुरू बुल्स विरुद्ध पाटणा पायरेट्समुंबई
८ जानेवारी २०२४ – ९:०० PMयू मुंबा विरुद्ध दबंग दिल्लीमुंबई
९ जानेवारी २०२४ – ८:०० PMतेलुगु टायटन्स विरुद्ध बंगाल वॉरियर्समुंबई
१० जानेवारी २०२४ – ८:०० PMयूपी योद्धा विरुद्ध तामिळ थलैवास\मुंबई
१० जानेवारी २०२४ – ९:०० PMयू मुंबा विरुद्ध हरियाणा स्टीलर्सजयपूर
१२ जानेवारी २०२४ – ८:०० PMजयपूर पिंक पँथर्स विरुद्ध तेलुगु टायटन्सजयपूर
१२ जानेवारी २०२४ – ९:०० PMपुणेरी पलटण विरुद्ध गुजरात जायंट्सजयपूर
१३ जानेवारी २०२४ – ८:०० PMजयपूर पिंक पँथर्स विरुद्ध पुणेरी पलटणजयपूर
१३ जानेवारी २०२४ – ९:०० PMयूपी योद्धा विरुद्ध बंगाल वॉरियर्सजयपूर
१४ जानेवारी २०२४ – ८:०० PMहरियाणा स्टीलर्स विरुद्ध तामिळ थलायवासजयपूर
१४ जानेवारी २०२४ – ९:०० PMदबंग दिल्ली विरुद्ध पाटणा पायरेट्सजयपूर
१५ जानेवारी २०२४ – ८:०० PMबंगाल वॉरियर्स विरुद्ध बेंगळुरू बुल्सजयपूर
१५ जानेवारी २०२४ – ९:०० PMजयपूर पिंक पँथर्स विरुद्ध यू मुंबाजयपूर
१६ जानेवारी २०२४ – ८:०० PMपाटणा पायरेट्स विरुद्ध तामिळ थलायवासजयपूर
१७ जानेवारी २०२४ – ८:०० PMदबंग दिल्ली विरुद्ध गुजरात जायंट्सजयपूर
१७ जानेवारी २०२४ – ९:०० PMजयपूर पिंक पँथर्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्सहैदराबाद
१९ जानेवारी २०२४ – ८:०० PMपाटणा पायरेट्स विरुद्ध यूपी योद्धाहैदराबाद
१९ जानेवारी २०२४ – ९:०० PMतेलुगु टायटन्स विरुद्ध बेंगळुरू बुल्सहैदराबाद
२० जानेवारी २०२४ – ८:०० PMदबंग दिल्ली विरुद्ध यू मुंबाहैदराबाद
२० जानेवारी २०२४ – ९:०० PMतेलुगु टायटन्स विरुद्ध योद्धाहैदराबाद
२१ जानेवारी २०२४ – ८:०० PMगुजरात जायंट्स विरुद्ध पुणेरी पलटणहैदराबाद
२१ जानेवारी २०२४ – ९:०० PMबेंगळुरू बुल्स विरुद्ध तामिळ थलायवासहैदराबाद
२२ जानेवारी २०२४ – ८:०० PMजयपूर पिंक पँथर्स विरुद्ध बंगाल वॉरियर्सहैदराबाद
२२ जानेवारी २०२४ – ९:०० PMतेलुगु टायटन्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्सहैदराबाद
२३ जानेवारी २०२४ – ८:०० PMयू मुंबा विरुद्ध पुणेरी पलटणहैदराबाद
२४ जानेवारी २०२४ – ८:०० PMहरियाणा स्टीलर्स विरुद्ध दबंग दिल्लीहैदराबाद
२४ जानेवारी २०२४ – ९:०० PMतेलुगु टायटन्स विरुद्ध तामिळ थलायवासहैदराबाद
२६ जानेवारी २०२४ – ८:०० PMपाटणा पायरेट्स विरुद्ध बंगाल वॉरियर्सपाटणा
२६ जानेवारी २०२४ – ९:०० PMयू मुंबा विरुद्ध गुजरात जायंट्सपाटणा
२७ जानेवारी २०२४ – ८:०० PMपाटणा पायरेट्स विरुद्ध पुणेरी पलटणपाटणा
२७ जानेवारी २०२४ – ९:०० PMदबंग दिल्ली विरुद्ध यूपी योद्धापाटणा
२८ जानेवारी २०२४ – ८:०० PMतमिळ थलायवास विरुद्ध यू मुंबापाटणा
२८ जानेवारी २०२४ – ९:०० PMजयपूर पिंक पँथर्स विरुद्ध बेंगळुरू बुल्सपाटणा
२९ जानेवारी २०२४ – ८:०० PMहरियाणा स्टीलर्स विरुद्ध बंगाल वॉरियर्सपाटणा
२९ जानेवारी २०२४ – ९:०० PMपाटणा पायरेट्स विरुद्ध गुजरात जायंट्सपाटणा
३० जानेवारी २०२४ – ८:०० PMपुणेरी पलटण विरुद्ध तेलुगु टायटन्सपाटणा
३१ जानेवारी २०२४ – ८:०० PMजयपूर पिंक पँथर्स विरुद्ध तामिळ थलायवासपाटणा
३१ जानेवारी २०२४ – ९:०० PMपाटणा पायरेट्स विरुद्ध बेंगळुरू बुल्सपाटणा
२ फेब्रुवारी २०२४ – ८:०० PMदबंग दिल्ली विरुद्ध बंगाल वॉरियर्सदिल्ली
२ फेब्रुवारी २०२४ – ९:०० PMगुजरात जायंट्स विरुद्ध हरियाणा स्टीलर्सदिल्ली
३ फेब्रुवारी २०२४ – ८:०० PMयूपी योद्धा विरुद्ध यू मुंबादिल्ली
३ फेब्रुवारी २०२४ – ९:०० PMदबंग दिल्ली विरुद्ध तेलुगु टायटन्सदिल्ली
४ फेब्रुवारी २०२४ – ८:०० PMगुजरात जायंट्स विरुद्ध तामिळ थलायवासदिल्ली
४ फेब्रुवारी २०२४ – ९:०० PMबेंगळुरू बुल्स विरुद्ध यू मुंबादिल्ली
५ फेब्रुवारी २०२४ – ८:०० PMजयपूर पिंक पँथर्स विरुद्ध पटना पायरेट्सदिल्ली
५ फेब्रुवारी २०२४ – ९:०० PMदबंग दिल्ली विरुद्ध पुणेरी पलटणदिल्ली
६ फेब्रुवारी २०२४ – ८:०० PMतमिळ थलैवास विरुद्ध यूपी योद्धादिल्ली
७ फेब्रुवारी २०२४ – ८:०० PMबेंगळुरू बुल्स विरुद्ध पुणेरी पलटणदिल्ली
७ फेब्रुवारी २०२४ – ९:०० PMदबंग दिल्ली विरुद्ध जयपूर पिंक पँथर्सदिल्ली
९ फेब्रुवारी २०२४ – ८:०० PMबंगाल वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्सकोलकाता
९ फेब्रुवारी २०२४ – ९:०० PMहरियाणा स्टीलर्स विरुद्ध यूपी योद्धाकोलकाता
१० फेब्रुवारी २०२४ – ८:०० PMपटना पायरेट्स विरुद्ध यू मुंबाकोलकाता
१० फेब्रुवारी २०२४ – ९:०० PMबंगाल वॉरियर्स विरुद्ध तेलुगु टायटन्सकोलकाता
११ फेब्रुवारी २०२४ – ८:०० PMतमिळ थलायवास विरुद्ध पुणेरी पलटनकोलकाता
११ फेब्रुवारी २०२४ – ९:०० PMबेंगळुरू बुल्स विरुद्ध गुजरात जायंट्सकोलकाता
१२ फेब्रुवारी २०२४ – ८:०० PMयूपी योद्धा विरुद्ध जयपूर पिंक पँथर्सकोलकाता
१२ फेब्रुवारी २०२४ – ९:०० PMबंगाल वॉरियर्स विरुद्ध यू मुंबाकोलकाता
१३ फेब्रुवारी २०२४ – ८:०० PMपटना पायरेट्स विरुद्ध तेलुगु टायटन्सकोलकाता
१४ फेब्रुवारी २०२४ – ८:०० PMदबंग दिल्ली विरुद्ध तामिळ थलायवासकोलकाता
१४ फेब्रुवारी २०२४ – ९:०० PMबंगाल वॉरियर्स विरुद्ध पुणेरी पलटणकोलकाता
१६ फेब्रुवारी २०२४ – ८:०० PMहरियाणा स्टीलर्स विरुद्ध पटना पायरेट्सपंचकुला
१६ फेब्रुवारी २०२४ – ९:०० PMतेलुगु टायटन्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्सपंचकुला
१७ फेब्रुवारी २०२४ – ८:०० PMहरियाणा स्टीलर्स विरुद्ध यू मुंबापंचकुला
१७ फेब्रुवारी २०२४ – ९:०० PMयूपी योद्धा विरुद्ध गुजरात जायंट्सपंचकुला
१८ फेब्रुवारी २०२४ – ८:०० PMतामिळ थलायवास विरुद्ध बंगाल वॉरियर्सपंचकुला
१८ फेब्रुवारी २०२४ – ९:०० PMदबंग दिल्ली विरुद्ध बेंगळुरू बुल्सपंचकुला
१९ फेब्रुवारी २०२४ – ८:०० PMगुजरात जायंट्स विरुद्ध जयपूर पिंक पँथर्सपंचकुला
१९ फेब्रुवारी २०२४ – ९:०० PMहरियाणा स्टीलर्स विरुद्ध पुणेरी पलटणपंचकुला
२० फेब्रुवारी २०२४ – ८:०० PMयू मुंबा विरुद्ध तेलुगु टायटन्सपंचकुला
२१ फेब्रुवारी २०२४ – ८:०० PMपुणेरी पलटण विरुद्ध यूपी योद्धापंचकुला
२१ फेब्रुवारी २०२४ – ९:०० PMहरियाणा स्टीलर्स विरुद्ध बेंगळुरू बुल्सपंचकुला

Leave a Comment