वूमेन्स प्रीमियर लीग (WPL) २०२३ चे वेळापत्रक:-Women’s Premier League 2023 Schedule in Marathi:-

वूमेन्स प्रीमियर लीग २०२३ चे वेळापत्रक:-Women’s Premier League 2023 Schedule in Marathi:- क्रिकेट जगात यंदा प्रथमच महिलांची IPL खेळवण्यात येणार आहेत त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India) ने नुकतेच वूमेन्स प्रीमियर लीग (WPL) चे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. यंदा वूमेन्स प्रीमियर लीग (WPL) पहिल्यांदाच खेळली जात आहे.

वूमेन्स प्रीमियर लीग २०२३ चे वेळापत्रक:-Women’s Premier League 2023 Schedule:-

Women's Premier League 2023 Schedule

वूमेन्स प्रीमियर लीग च्या पहिल्या हंगामाला ४ मार्च पासुन सुरुवात होत आहे. वूमेन्स प्रीमियर लीग च्या पहिल्या हंगामात एकूण २२ सामने खेळवले जाणार आहेत आणि एकूण ५ संघ या हंगामात सहभागी होणार आहे. एकूण २३ दिवसांचा वूमेन्स प्रीमियर लीग चा थरार रंगणार आहे.

वूमेन्स प्रीमियर लीगचे (WPL) सर्व सामने हे दोन स्टेडियम वर खेळवले जाणार आहेत. त्यातील ११ सामने हे डी. वाय पाटील मुंबई या स्टेडियम वर आणि ११ सामने हे ब्रेबॉर्न स्टेडियम वर खेळवले जाणार आहेत. वूमेन्स प्रीमियर लीग (WPL) मध्ये चार डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत.

पहिला डबल हेडर सामना हा ५ मार्च ला होणार आहेत आणि त्यांनतर १८,२० आणि २१ मार्च रोजी डबल हेडर सामने होणार आहेत. पहिला डबल हेडर सामना हा ३:३० वाजता होणार असून दुसरा दुसरा डबल हेडर सामना हा सायंकाळी ७:३० वाजता सुरु होणार आहे.

डी. वाय पाटील मुंबई, या स्टेडियम वर वूमेन्स प्रीमियर लीग चा पहिला रंगणार आहे आणि अंतिम सामना हा ब्रेबॉर्न स्टेडियम वर २६ मार्च ला रंगणार आहे. पहिला सामना हा गुजरात जॉयंट्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांमध्ये रंगणार आहे.

वूमेन्स प्रीमियर लीग (WPL) २०२३ मध्ये सहभागी होणारे संघ:- Teams Participating in Women’s Premier League (WPL) 2023:-

Teams Participating in Women's Premier League (WPL) 2023
वूमेन्स प्रीमियर लीग (WPL) २०२३ मध्ये सहभागी होणारे संघ

वूमेन्स प्रीमियर लीग (WPL) २०२३ मध्ये एकूण पाच संघ सहभागी होणार आहेत, खालीलप्रमाणे संघांची नावे दिलेली आहेत-

१) मुंबई इंडियन्स

२) रॉयल चॅलेंज बेंगळुरू

३) गुजरात जॉयंट्स

४) दिल्ली कॅपिटल्स

५) युपी वॉरियर्स

वूमेन्स प्रीमियर लीग (WPL) २०२३ चे संपूर्ण वेळापत्रक:- Complete Women’s Premier League (WPL) 2023 Schedule:-

दिनांक आणि वेळ सामनास्थळ
४ मार्च २०२३ (७:३० PM)गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्सडी.वाय पाटील स्टेडियम
५ मार्च २०२३ (३:३० PM)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सब्रेबॉर्न स्टेडियम
५ मार्च २०२३ (७:३० PM)यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्सडी.वाय पाटील स्टेडियम
६ मार्च २०२३ (७:३० PM)मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुब्रेबॉर्न स्टेडियम
७ मार्च २०२३ (७:३० PM)दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्सडी.वाय पाटील स्टेडियम
८ मार्च २०२३ (७:३० PM)गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुब्रेबॉर्न स्टेडियम
९ मार्च २०२३ (७:३० PM)दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सडी.वाय पाटील स्टेडियम
१० मार्च २०२३ (७:३० PM)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध यूपी वॉरियर्सब्रेबॉर्न स्टेडियम
११ मार्च २०२३ (७:३० PM)गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सडी.वाय पाटील स्टेडियम
१२ मार्च २०२३ (७:३० PM)यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ब्रेबॉर्न स्टेडियम
१३ मार्च २०२३ (७:३० PM)दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरडी.वाय पाटील स्टेडियम
१४ मार्च २०२३ (७:३० PM)मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्सब्रेबॉर्न स्टेडियम
१५ मार्च २०२३ (७:३० PM)यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुडी.वाय पाटील स्टेडियम
१६ मार्च २०२३ (७:३० PM)दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्सब्रेबॉर्न स्टेडियम
१८ मार्च २०२३ (३:३० PM)मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्सडी.वाय पाटील स्टेडियम
१८ मार्च २०२३ (७:३० PM)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात जायंट्सब्रेबॉर्न स्टेडियम
२० मार्च २०२३ (३:३० PM)गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्सब्रेबॉर्न स्टेडियम
२० मार्च २०२३ (७:३० PM)मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सडी.वाय पाटील स्टेडियम
२१ मार्च २०२३ (३:३० PM)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्सडी.वाय पाटील स्टेडियम
२१ मार्च २०२३ (७:३० PM)यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सब्रेबॉर्न स्टेडियम
२४ मार्च २०२३ (७:३० PM)एलिमिनेटरडी.वाय पाटील स्टेडियम
२६ मार्च २०२३ (७:३० PM)अंतिम सामनाब्रेबॉर्न स्टेडियम
वूमेन्स प्रीमियर लीग (WPL) २०२३ चे संपूर्ण वेळापत्रक

Leave a Comment